आत्ता लगेचचं महाविकास आघाडी सोबत वंचित बहुजन आघाडी आल्यास महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ED सह अन्य कार्यवाही होतील आणि कॉंग्रेस,शरद पवार यांची (राष्ट्रवादी काँग्रेस),उद्धव ठाकरे (शिवसेना) यांची शिवसेनेतील नेत्यांना सरकारी यंत्रणेमार्फत दाबाव टाकुन फोडा फोडी सुरू होईल….
कदाचित त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणी महाविकास आघाडी विचारपूर्वक आघाडी बाबद वेळ लावत असतील….?
त्यामुळे सर्वचं गल्लीपासुन दिल्लीपर्यंत च्या राजकिय चाणक्यांनो राजकिय विश्लेषकांनो जेष्ठ पत्रकार वागळे असो कि थेट लंडनमधुन लंडनमध्ये महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी युती व्हावी म्हणुन जीवचं रान करणारे लक्झरीयस एसी गाडीत बसुन व्हीडिओ करणारे डॉ.पाटील असतील यांनी थोडं शांत राहावं नंतर तुम्हांला बोलायला भरपुर आहे…
घोडा मैदान जवळच आहे त्यामुळे शंका कुशंका निर्माण करू नये…..!!!
लेखक:-
मा.रूपेश कदम
ता.वसमत,जि.हिंगोली
मो.नं-9970549253