HomeUncategorizedसच्चिदानंद ग्रुपचे मॅनेजर,प्रकाशपर्व न्युजचे गोंदिया जिल्हा समन्वयक व वंचित बहुजन युवा आघाडीचे...

सच्चिदानंद ग्रुपचे मॅनेजर,प्रकाशपर्व न्युजचे गोंदिया जिल्हा समन्वयक व वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अश्विन डोंगरे यांच्या वडिलांचे दीर्घ आजाराने झाले मृत्यु……

काल दि.11 एप्रिल ला वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सच्चिदानंद ग्रुपचे मॅनेजर अश्विन डोंगरे यांचे वडील हरिचदजी डोंगरे यांचे दीर्घ आजाराने सकाळी त्यांचे राहत्या गावी खोबा,तालुका सडक अर्जुनी,जिल्हा गोंदिया येथे दुःखद निधन झाले.ते बऱ्याच दिवसापासून आजारी होते.

आजारी असताना नागपूर येथे प्रायव्हेट रुग्णालयात त्यांचे बरेच दिवसापासून उपचार होते. तथागत गौतम बुद्ध त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो. त्यांच्या मागे एक पत्नी,दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.

तालुका प्रतिनिधी,विनोद रामटेके, प्रकाशपर्व न्युज

RELATED ARTICLES

Most Popular