अकोला लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार आणि पक्षनेते तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी गुरुवारी दिनांक ४ एप्रिल २०२४ रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.यादरम्यान सकाळी ९.०० वाजता पक्ष कार्यालय टॉवर चौक अकोला येथून भव्य रॅलीद्वारे टॉवर चौक,फतेह चौक,खुले नाटयगृह,पंचायत समिती ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपला उमेदवारी दाखल केले आहेत. यावेळी लाखोच्या मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
शरद इंगोले,अकोला जिल्हा समन्वयक,प्रकाशपर्व न्युज