Homeराजनितिशेतकरी मरत आहेत तर त्यांना मरु द्या - भाजप संसद संजय धोत्रे...

शेतकरी मरत आहेत तर त्यांना मरु द्या – भाजप संसद संजय धोत्रे यांचे विधान

भाजप सांसद संजय धोत्रे यांच्यामते शेतकरी मरत आहेत तर त्यांना मरु द्या शेतकरयांसाठी जेवढे केले तेवढे त्यांना कमीच वाटते.प्रत्येक दुसऱ्या दिवशी कुठला ना कुठला शेतकरी आत्महत्या करत असतो तर काय सरकार सर्वांकडे लक्ष देणार का! शेतकरी मेळाव्याच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर एवढे लक्ष देण्याची गरज नाही.प्रदेश सरकारकडे अजुनही महत्वाची कामे करायची बाकी आहेत असे ते यावेळी म्हणाले.

शरद इंगोले, अकोला व बुलढाणा जिल्हा समन्वयक,प्रकाशपर्व न्युज

RELATED ARTICLES

Most Popular