वंचित बहुजन आघाड़ी तालुका रामटेक ची आज मनसर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथे वंचित बहुजन आघाड़ी या पक्षा मधे पक्ष प्रवेश आणि गांव तीते शाखा ही भूमिका घेऊन आज वंचित बहुजन आघाड़ी प्रमुख पदाधिकारी , नागपुर जिल्हा प्रवक्ता कल्याण जी अडकने , मनीष खोब्रागडे तालुका अध्यक्ष, नितेश मेश्राम कन्हान शहर अध्यक्ष, शहर संयोजक सागरजी गजभिये, रजनीश जी मेश्राम, आकाश वाटघुरे सम्यक विद्यार्थी आंदोलन अध्यक्ष,जीतू मेश्राम, देवा गजभिये, यांच्या मुख्य उपस्तिति मधे पक्ष प्रवेश करण्यात आला मनसर आनी आमडी इथे शाखा गठित करण्यात आली.मनसर शाखा अध्यक्ष -प्रशांतजी मोटघरे, उपाध्यक्ष-कृष्णा चौधरी , सचिव राजूजी उमरे व आणखी कार्यकते उपस्तित होते.