Homeप्रदेशसत्तेशिवाय शहाणपणं चालत नाही…..!!!!!

सत्तेशिवाय शहाणपणं चालत नाही…..!!!!!

मित्रहो……
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी आपल्याला सांगितलेल आहे कि सत्तेशिवाय शहाणपण चालत नाही ….आणि म्हणूनच आपल्या हक्कासाठी आपण कितीही अंदोलने केली, कितीही मोर्चे काढली..तरीही त्याचा उपयोग होणार नाही म्हणून आपण सत्तेत जोपर्यंत सहभागी होऊ शकत नाही तोपर्यंत आपल्या बहूजन समाजाला न्याय मिळणारच नाही…कारण सत्तेवर सगळे मनुवादी लोक बसलेले आहेत…आज मराठा समाज एवाढ्या मोठ्या संख्येने असून सुद्धा केवळ ऐक ब्राम्हण सगळ्याना पुरुन उरतोय….मग विचार करा हे 3% अँटीन्यावाले किती शक्तीशाली असतील…आज मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी जिवाच रान करुन लढत आहे..गरीब घरचा माणूस. कुठलीच लालच नाही कि स्वार्थ नाही,पण त्यालाही फसविन्याचे बहाने सुरु आहेत…मराठा विरुद्ध मराठ्याच्याच बिनडोक माणसाना पैसे देऊन जरांगे पाटलाना बदनाम करन्यासाठी षडयंत्र रचल्या जातय..
मग विचार करा हम किस पेड के पत्ते है……..म्हणूनच जरांगे पाटलांच्या बाजुने असणाऱ्या प्रामाणिक मराठा बांधवासह सर्व वंचित घटकानी यावेळेला एकत्र येऊन निदान या महाराष्ट्रातुन तरी मनुवादी भाजपाला हद्द पार करन्यासाठी कंबर कसुन मैदानात उतरावे…आणि एक वेळ फक्त एकच वेळ महामानवांचे नातु बहूजनहृदयसम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हाती हा महाराष्ट्र सोपवावा आणि मग बघा या महाराष्ट्राच सोन झाल्याशिवाय राहत कि नाही…
हे विश्वासानेच नाही तर आत्मविश्वासाने सांगतो….

लेखक:-
अनिल खरात लिंगेकर
मो.नं-7620520415

RELATED ARTICLES

Most Popular