Homeप्रदेशसंयुक्तशासन युवाप्रतिष्ठान लातूरच्या वतिने संविधान दिन साजरा

संयुक्तशासन युवाप्रतिष्ठान लातूरच्या वतिने संविधान दिन साजरा

संयुक्तशासन युवाप्रतिष्ठानच्या वतीने लातूर येथे भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेच्या प्रतीचे वाचन व वाटप करून संविधान दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी संयुक्तशासन युवाप्रतिष्ठानचे सुबोध महाळंगीकर,अभिजित सुर्यवंशी, अमित सुरवसे,सुरज तांदळे,अनिकेत गायकवाड,सचिन कांबळे,नागेश सातपुते , समाधान श्रीमंगले,आर्यन सुर्यवंशी,महादेव काकरे,तुषार कावळे, व्यंकटेश चव्हाण , प्रतिज्ञा जोगदंड,अर्हन्त कांबळे,कृष्णा श्रृंगारे इत्यादी पदाधिकारी व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular