Homeबड़ी खबरेमाहीम-पालघर रोड देते आहे अपघाताला निमंत्रण

माहीम-पालघर रोड देते आहे अपघाताला निमंत्रण

दि.28 डिसेंबरला पालघर येथे माहीम-पालघर रोडला मोठ्या प्रमाणावर मोकाट कुत्र्यांचा वावरणेपणामुळे रस्त्याने जाणारे नागरिकांना खुप जास्त त्रास सहन करावा लागत आहे.

त्यासोबतचं रस्त्याने येणेजाणे करिता खराब झालेला रस्त्यामुळे हे अपघाताचे मोठ्याप्रमाणावर क्षेत्र बनले आहे त्यासोबतचं रात्रीच्या वेळी घेऊन जाणारे गाईम्हशी यामुळे होणाऱ्या अपघाताचे अधिकाधिक प्रमाण वाढलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये काल माहीम गावजेपाडा येथील अज्ञात मुलगा कामावर निघाला असताना वाघुसार येथील दोन मोकाट घोड्यांनी भरगाव वेगाने त्यांना खाली पाडलं आणि तो मुलगा मुंबईला हॉस्पिटलमध्ये मृत्यूची झुंज देत आहे.

निलेश गावंडे, कार्यकारी संपादक,प्रकाशपर्व न्युज ,मो.नं. 8446648488

RELATED ARTICLES

Most Popular