महामंगलमय धम्म प्रवचनदि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया(भारतीय बौद्ध महासभा)घोटी तालुका शाखा व शहर शाखा यांचे विद्यमाने,वर्षावास महामंगलमय पर्व.प्रवचन मालिका रविवार दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी.घोटी गावचे आदरनिय मा.दामोदर भोले, आदरणीय कमलताई दामोदर भोले यांचे निवासस्थानी तथागत भगवान गौतम बुद्ध.बोधिसत्व,डॉ.बाबासाहेब आंबेडकर.महामानवांच्या प्रतिमांचे, सुगंधी पुष्पानी,मेनबत्ती,आगरबत्ती, प्रज्वलीत करून,पुजन करण्यात आले.दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. मातृधम्म संस्थेच्या केंद्रीय शिक्षिका.आद.- मीनाताई पंडित.धम्म भगिनिने,भगवान बुद्धांचा,अनित्य, अनात्म व दु:ख,सिध्दांत विषय अत्यंत अभ्यासपूर्ण प्रभावी वकृत्वाने विषय दिला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन.आद.- कोमलताताई रुपवते यांनी केले.आद.- प्रकाश रुपवते.आद.- प्रभाकर चिकने.आद.- राहुल शिंदे.आद.- आर्जुन भोले.आद.- कैलास त्रीभवन. आद.- संतोष भोसले.आद.- भीमा भोले.आद.- सिध्दार्थ भोले.आद.- विजय भोले.आद.- कोमलताई रुपवते. आद.- मथुराताई भोले.आद.- कल्पनाताई दिवेकर.आद.- रमाताई पटेकर.आद.- मंगलाताई रुपवते.आद.- प्रज्ञाताई पटेकर.आद.- सुनिताताई भोले.आद.- लंकाताई वाहुळे.आद.- मनिषाताई त्रीभवन.आद.- मंजुषाताई भोले.आद.- जनाबाई त्रीभवन.आद.- कोमलताई भोले.आद.- कमलताई भोले.आद.- पायलताई भोले.आद.- ललीताई भोले.आद.- तन्वीताई त्रीभवन.आद.- देविकाताई भोले.आद.- चैतेलीताई त्रीभवन.सन्माननीय पदाधिकारी धम्म उपासक / धम्म उपासिका यांचे उपस्थितीत वर्षावास महामंगलमय,प्रवचन मालिका संपन्न.आद.- दामोदर भोले.आद.- कमलताई दामोदर भोले.भोले परिवार यांचे वतिने उपस्थितांना,सुग्रास खीर दान पारमिता करण्यात आले.आद.- लक्ष्मण भोले. यांनी उपस्थित पदाधिकारी,धम्म उपासक / धम्म उपासिका यांचे आभार व्यक्त केले.
इगतपुरी तालुका समन्वयक ,रविंन्द्र साळवे,प्रकाशपर्व न्युज