दि.२५/ ६/२०२४ रोजी ठिक सकाळी 10:00 वाजता शिवणगांव तालुका व जिल्हा नाशिक येथे दिवगंत हिरामण रामभाऊ साळवे यांचा जलदान विधी बौद्ध पद्धतीने पार करण्यात आला याप्रसंगी बौद्धचार्य अरूण काशिद यांच्या हस्ते पार पाडण्यात आला.
या प्रसंगी भारत तिवड़े,मधुकर सम्राटपगारे,हरिभाऊ आंबापुरे,चिंतामण नेटावटे भागवत,गांगुर्डे प्रभाकर शिंदे,गुलाबराव जाधव,यशराज शिंदे,अरूण शिंदे तालुका अध्यक्ष भारतीय बौद्धमहासभा त्र्यंबकेश्वर, दिलीप गांगुर्डे,कुसूम जाधव इत्यादी त्यांच्या आठवणीनां उजाळा दिला.शोकसभेचे अध्यक्ष शेवाळे गुरुजी त्यांच्या आठवणी त्यांचा सभापती कार्यकाळ केलेले कामे त्यांच्या आठवणी भाषणातून सांगितले आहे.कार्यक्रम परिसरात सर्व नातेवाईक उपस्थित होते.यावेळी त्यांच्या पत्नी,मुली,मुले,बहिन,सुन,नातवंड उपस्थित होते.
त्र्यैंबक तालुका प्रतिनिधी,अरूण शिंदे