Homeबड़ी खबरेतळेगाव त्रैंम्बकेश्वर रस्त्यावर वाहत्या पाण्यामुळे दररोज हजारो भाविकांच्या जिवाला धोका

तळेगाव त्रैंम्बकेश्वर रस्त्यावर वाहत्या पाण्यामुळे दररोज हजारो भाविकांच्या जिवाला धोका

दि २६/८/२०२४ रोजी सोमवार तळेगांव त्र्यंबकेश्वर फेरीरोडच्या रस्त्यावर पाणी आले येते आहे.दर श्रावण सोमवारला त्र्यंबकेश्वरहुन हजोरो भावीक फेरी मारतात पण तळेगांव शिवारांत शैलेश गांगुर्डे यांच्या घराजवळून फेरीरस्ता छोटी मोळी असल्यामुळे ते पाणी रस्तावर येते त्यामुळे येनेजाने करणारे भाविकांच्या जिवाला धोका उद्भवतो आहे तरी त्या पुलांचे काम शासनाच्या वतीने लवकरात लवकर व्हावे अशी मोठ्याप्रमाणावर नागरीकांची मागणी आहे त्यासाठी तळेगांव उपसरपंच भागवत गांगुर्डे यांनी आमदार मा.हिरामण खोसकर यांच्याकडे सतत पाठपुरावा करणार आहे असे सांगीतले आहे त्वरीत मोठा पुल तयार व्हावा असे समस्त नागरीक व प्रामुख्याने शैलेश गांगुर्डे यांनी असी मागणी केली.

त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी,अरूण प्रभाकर शिंदे,प्रकाशपर्व न्युज

RELATED ARTICLES

Most Popular