लातूर जिल्ह्यातील लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील वंचितचे उमेदवार विनोद खटके यांच्यासह विविध विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ऍड.प्रकाश आंबेडकर यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क,लातूर येथे उद्या सकाळी ११.१० वाजता जाहीर सभा आयोजीत करण्यात आली आहे.या सभेला लातूर शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन वंचित बहुजन आघाडी लातुरच्या वतिने करण्यात आली आहे.
आनंद ढेंबरे,हिंगोली व लातूर जिल्हा प्रतिनिधी, प्रकाशपर्व न्युज
आनंद ढेंबरे,हिंगोली व लातूर जिल्हा प्रतिनिधी,प्रकाशपर्व न्युज